esandhyanand.com - संध्यानंद

Description: An infotainment Marathi Daily Newspaper with news and articals having more life than other newspapers. Widely read all 365 days for very special full page informative and knowledgeable contents like Health, Astrology, Women, Children etc.

संध्यानंद (1)

Example domain paragraphs

जगभरात अनेक लाेक रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करतात. काही कर्मचारी तर 8 ते 10 तास ओव्हर टाइम काम करतात. मानवी शरीर 8 ते 10 तास खुर्चीवर बसण्यासाठी नाही. काही कर्मचारी असे असतात की, ते त्यांची शिफ्ट पूर्ण झाल्यावरसुद्धा उशिरापर्यंत बसून काम करतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी ब्रिटिश डिझायनरने ‘चेअर बाॅ्नस’ म्हणजे काॅफिन (एकप्रकारची शवपेटी)

साैदी अरेबियाच्या वाळवंटात मराया काॅन्सर्ट हाॅलची ही इमारत आहे. ही इमारत पूर्णपणे काचेची आहे. जगातील ही काचेची सर्वांत माेठी इमारत असल्यामुळे याइमारतीची गिनीज बुकने नाेंद घेतली आहे. ही इमारत 99 मीटर लांब आहे.या इमारतीमध्ये समाेरचे डाेंगर आणि वाळवंटाचे प्रतिबिंब पडते. हे दृश्य पाहणाऱ्याला चमत्कार वाटताे. ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी हाेते

इटलीमध्ील सिएना शहरात ‘ड्राेन अ‍ॅवार्ड्स-2022’ ची नुकतीच घाेषणा झाली. त्यात फाेटाेग्राफर मेहदी माेहेबीने टिपलेला फ्लेमिंगाे पक्ष्यांच्या थव्याच्या फाेटाेला पुरस्कार मिळाला. वाइल्डलाईफ श्रेणीत त्याला प्रथम क्रमांक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. फ्लेमिंगाे पक्षी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी रात्री थव्याने एकत्र झाेपतात.