mansipatsanstha.org - Mansi Patsanstha:Home

Description: मानसी महिला पतसंस्थेची स्थापना औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे दि. २७ एप्रिल २००४ रोजी करण्यात आली. महिलांनी चालवलेली महिलांची हित जोपासणारी पतसंस्था म्हणून 'मानसीने'अल्पावधीतच औरंगाबादमधील सर्व स्तरात विश्वासार्हता मिळवली.केवळ नोकरपेशा महिलां मध्येच नव्हे तर उद्योजिका व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारया महिला,गृहिणी,शिक्षिका अशा सर्वांसाठीच मानसी पतसंस्था हे हक्काचे सन्मानाचे ,पारदर्शी व्यवहाराचे आणि स्नेह जिव्हाळ्याचे व्यासपीठ बनले.

co-operative bank (11) patsanstha (2) mansi (2) rural udyog loan

Example domain paragraphs

मानसी पतसंस्थेसमोर सामाजिक योगदान म्हणून अनेक उपक्रम आणि योजना आहेत . इच्छा तिथे मार्ग असतो भविष्यात अल्पदरातील रुग्णवाहिका सेवा ,गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ,सहकार शिक्षण व प्रशिक्षण शिबीर,शालेय विद्यार्थी,व महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा,महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा .

मानसी पतसंस्थेने नेहमीच केवळ एक अर्थ व्यवहार विषयक संस्था म्हणून कार्य करत.असताना सामाजिक भान आणि सांस्कृतिक ऋणानुबंध जपले आहेत समाजाचे मानसिक,सांस्कृतिक तसेच वैयक्तिक संगोपन सुयोग्य रीतीने झाले तरच आर्थिक उन्नतीचा आलेख निर्लेपपणे उर्ध्वगामी दिशेने वाढेल हा प्रगतीचा सिद्धांत आहे .

मानसी पतसंस्था सभासद ,ठेविदार आणि कर्जदारांचे हितरक्षण हेच आपले प्रथम कर्तव्य मानते . आज आर्थिक बाबतीत सर्वत्र स्पर्धेचे वातावरण आहे . प्रगती आणि विकासाच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत . आज प्रत्येकाकडे उपजीविकेहून अधिक विनियोग योग्य पैसा ही आहे .