mazokonkan.in - Konkan Tourism - Mazo Konkan ! Yeva... Konkan Aaploch Aasa!!!

Description: माझो कोंकण ! ... http://www.mazokonkan.in येवा... कोंकण आपलोच आसा !!! घेऊन येत आहे फक्त आणि फक्त तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांच्या कोंकणाचा इतिहास, लोक आणि लोक-कला, उद्योग व्यवसाय, चाली-रिती, परंपरा, देवस्थान, पर्यटन स्थळे व इतर बरेच काही... ते देखील इंटरनेटच्या माध्यमातून. Mazo Konkan !... http://www.mazokonkan.in Yeva... Konkan Aaploch Aasa!!! Presents only and only for you the History, Geography, Culture, Tradition, Business, Holy Places, Tourism and etc... of KONKAN that too through Internet Media.

restaurant (27696) hotels (14024) tours (5382) tourism (4156) mumbai (2132) resorts (1350) goa (405) travels (328) konkan (17) hairhareshwar

Example domain paragraphs

बा देवा आदिनाथ, महालक्ष्मी, गाव देवी काळंबा, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या गांगो देवी आणि "समस्त सुरवर गणांना" तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्या, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्‍या सर्वानांच माझ्या वेबसायटीर येवचा आवाहन करतय आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणान कोकणाविषयी थोडाफार लीवन कोकणाची राखण रखवाली करूची विनंती करतय. म्हणा - होय महाराजा!!!

कोंकणात आपले स्वागत आहे...

माझे सुंदर कोकण, माझे सुंदर कोकण! दर्‍या खोर्‍यांचे आंगण, त्याला ढगांचे गोंदन! माझे सुंदर कोकण, माझे सुंदर कोंकण!!१!!