mchmumbai.org - Home

Example domain paragraphs

Dear Doctor/ Madam, Second online thematic resource dissemination series thematic group on Ayush for all Ayush professionals and students will be held on Tuesday 14th Semptember 2021 from 3:00 to 4:30 pm. The Live You Tube link is as https://www.youtube.com/watch?v=sYdJP3V39eE. All Principals/Doctors are requested to share the link to all doctors/ teaching faculty and Students. From Dr Tarkeshwar Jain Secretary -in- charge President, Homoeopathic Board of Education, NCH.

महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथीक परिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपल्यामुळे होमिओपॅथी परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविण्याच्या प्रयोजनार्थ शासन पत्र क्र. महोप-०२२१/प्र.क्र. २७/अधिनियम दि. २२.२.२०२१ अन्वये डॉ. सोमनाथ त्रिंबक गोसावी यांची महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे "प्रशासक" म्हणून नियुक्‍ती केली आहे. डॉ. सोमनाथ गोसावी यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२१ मध्यान्हपूर्वपासून "प्रशासक" पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सदरचा कार्यभार स्वीकारताना मा. आ. विक्रमजी काळे , केंद्रिय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार रविवार, १६ मे, दुपारी १२ वाजता डॉक्टरांसाठी एक खास कार्यक्रम श्री. उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी थेट संवाद डॉ. संजय ओक, डॉ. शशांक र जोशी आणि डॉ. राहुल पंडित पहा OneMD च्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर यूट्यूब Link facebook Link

Links to mchmumbai.org (15)