rajkunwarcollegebanoti.com - RAJKUNWAR COLLEGE BANOTI

Example domain paragraphs

प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाळ संस्थापक अध्यक्ष राजकुंवर वरिष्ठ महाविद्यालय, बनोटी

अभिनंदन !                                                         अभिनंदन..!                                                         अभिनंदन..!

मी व राजकुंवर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकान्यांच्या सहकार्याने धावढ्यासारख्या शिक्षणाची दुर्लक्षित झालेल्या भागात महाविद्यालय सुरू करण्याचा उद्देश हाच आहे की, ज्या परिसरात मी शिकतो जी माझी जन्मभुमी आहे. आपल्या जडण घडणीत ज्या परिवराजा व ज्या वातारवरणाचा खारीचा वाटा आहे तेथील लोकांशी आपले जे संबंध आहेत. त्याती आपली नाती जोडली गेलेली आहे. तेथील गरीब, मागसलेला वर्ग, शिक्षणापासुन वंचित पिढीत दर्जेदार शिक्षण मिळावं, शिकून सवरून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा एक महत्वाचा उद्देश प्रेरित होऊन प्रत