shivdurg.com - शिवदुर्ग शिलेदार – ।।मी खरा शिवभक्त मी एक देशभक्त।।

Example domain paragraphs

⛳ *आजचे शिव’कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ ????????? *३ डिसेंबर १६७८* छत्रपती संभाजीराजे रोजी मुघलांकडे गेले. बा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात” …..हा अॅबे करे आपल्या अवहालात लिहतो की,” छत्रपती शिवाजी महाराज या मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट […]

पुणे जिलह्यामधील जुन्नर तालुका नाणेघाटाचे उत्तर बाजूने संरक्षण करण्यासाठी हडसर (पर्वतगड) हा किल्ला बांधला आहे.तो कातळभिंतीमुळे दूरवरून लक्ष वेधून घेतो.नैसर्गिक उभ्या कड्याची तटबंदी आणि कातड्यत खोदलेले व कोरलेले बोगदे वजा दोन दरवाजे हे या किल्ले चे मुख्य वैशष्ट्य आहे.हडसर किलल्याची रचना दगडात खोदलल्या पाण्याचं टाकं , खोदिव दरवाजे , त्याचं पायऱ्या, ध्यान कोठार यांचा बांधकामा […]

४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात […]